Borderless World Foundation's admirable initiative

  • 3 years ago
पुण्यातील बॉर्डरलेस वर्ल्ड फौंडेशनतर्फे काश्‍मीरमध्ये अनाथ मुलींसाठी विविध उपक्रम राबविले जातात. या मुलींना बाहेरच्या जगाची, भारताची ओळख व्हावी म्हणून दरवर्षी हिवाळी सुट्टीत अभ्यास दौरा आयोजित केला जातो. यंदा, सतरा डिसेंबरला संस्थेच्या काश्‍मीरमधील शाळेतील मुली पुण्यात दाखल झाल्या. या मुलींशी भेट...