दत्त जयंती उत्सव २००९

  • 3 years ago
दत्त जयंतीनिमित्त साम टीव्ही घेऊन येत आहे 'श्री गुरुदेव दत्त' ही विशेष मालिका. दत्त नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने २६ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱया मालिकेची वेळ असेल रात्री आठ ते नऊ. एक डिसेंबरला श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे होणाऱया दत्त जन्मोत्सवाचे थेट प्रसारणी साम वाहिनीवरून होणार आहे.