ब्रेक नसलेल्या सायकलवर अमेयची भटकंती | Amey Wagh's New FUNNY INSTAGRAM REELS | Dhurala

  • 3 years ago
अभिनेता अमेय वाघने त्याचा सायकल चालवतानाचं एक भन्नाट रील सोशल मीडियावर शेअर केलं. छोटीशी आणि तुटलेली सायकल चालवतानाच्या या व्हिडिओला अमेयने सायकल ऑफ लाईफ असं कॅप्शन दिलंय. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale