तुझं हसणं तुझं लाजणं | शिवाजी बनसोडे | संगीत आनंद भालेराव & शिवाजी बनसोडे

  • 3 years ago
Artist
Nachiket Kiran Kolhapure | Rajani Rajesh Raul
कलाकार वर्ग : नचिकेत किरण कोल्हापुरे रजनी राजेश राउल
काळीज जाळून करती हैराण
किती करू मी ग जीवाचं रान

काळीज जाळून करती हैराण
किती करू मी ग जीवाचं रान

तुझा ठावंच लागन
जीव जीवात राहणं

तुझं हसणं तुझं लाजणं
मला जगूच देईना

Recommended