SARSENAPATI HAMBIRRAO: महाराजांच्या भूमिकेत Gashmeer Mahajaniचा New Look | New Marathi Movie

  • 3 years ago
प्रवीण तरडे दिग्दर्शित सरसेनापती हंबीरराव सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता गश्मीर महाजनी आहे. शिवरायांच्या लूकमधील त्याचं पोस्टर नुकतंच रिव्हील झालं आहे. पोस्टरवरील गश्मीरचा लूक हुबेहूब शिवबांसारखा दिसत असून अनेकांना हा लूक आवडलाय. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Recommended