"सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेत आर्या विरोधात सतत काही ना काही कारस्थानं करणारी मालती सध्या चांगलीच चर्चेत आहे. मालतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे जान्हवी किल्लेकर. मालिकेत जितकी दुष्ट दाखवली आहे त्यापेक्षा जान्हवी खऱ्या आयुष्यात खूप वेगळी आहे. आजच्या unknown facts मध्ये जाणून घेऊया तिच्याबद्दलच्या अशाच काही गोष्टी. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale
Category
😹
Fun