स्मिताची मराठमोळ्या अंदाजात 'घोडेस्वारी' आणि 'बैलगाडी' स्वारी | Smita Gondkar's HORSE RIDING Video

  • 3 years ago
अभिनेत्री स्मिता गोंदकर तिच्या अभिनयासोबतच एक प्रशिक्षित बाईक रेसर आहे. त्याचप्रमाणे आता तिने एका फोटोशूटनिमित्त घोडेस्वारी आणि बैलगाडी सुद्धा चालवली आहे. बघूया तिचं हे मराठमोळं फोटोशूट. Reporter : Pooja Saraf video Editor : Ganesh Thale