17 मार्चपासून 50 टक्के Rotational Attendance नियम बंद करण्याचा BMC शिक्षण विभागाचा आदेश; Work From Home द्वारे चालतील वर्ग

  • 3 years ago
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोनाचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवरील बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. 17 मार्चपासून 50 टक्के रोटेशनल हजेरी नियम बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे.