सायगाव येथील सुमारे 50 वर्षापूर्वीचा जूना पुल पडल्याने मोठे नुकसान.

  • 3 years ago
सायगाव (ता. जावली) : येथील ओढयावर असणारा सुमारे 50 वर्षापूर्वीचा जूना पुल व त्यावरून जाणारा धोम कालवा पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. कालव्यामध्ये साेमवारी (ता.15) पाणी सोडण्यात आले होते. अत्यंत जूना व खचत चाललेल्या या पुलाबाबत संबंधित विभागाला येथील शेतक-यांनी पुल खचत चालला असल्याची माहिती दिली होती. तरी देखिल पाटबंधरे विभागाने केलेल्या दुर्लक्ष्यामुळे मंगळवारी (ता.16) मोठी घटना घडली आहे.

Video - प्रशांत गुजर