Maharashtra's Best Dancer Grand Finale: स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करताना | Aakash & Prathmesh Interview

  • 3 years ago
सोनी मराठीवर महाराष्ट्राज बेस्ट डान्सर या शोचा महाअंतिम सोहळा रविवारी म्हणजे 14 मार्च रोजी पार पडणार आहे. यानिमित्ताने टॉप 5मधील स्पर्धक आकाश-प्रथमेश यांनी त्यांचा प्रवास सांगितला Watch Aakash Prathmesh's exclusive interview only on Rajshri Marathi Showbuzz. Reporter- Darshana Tamboli, Cameraman- Deepak Prajapati, Video Editor- Omkar Ingale.