#SakalExclusive:'मोर डान्स' करणाऱ्या तरुणाशी खास बातचीत | Viral Dance | Pune | Sakal |

  • 3 years ago
मित्राच्या लग्नात मोर डान्स करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तरुणाचा हा डान्स पाहून अनेकांना खराच मोर नाचत असल्यासारखं वाटलं. अनेकांनी या तरुणाचं कौतुक केलं. विशेष म्हणजे हा तरुण पुण्याचा आहे. ई-सकाळने त्याचा शोध घेतला असून त्याला बोलतं केलं आहे.
#viralvideo #sakalmedia #pune