ऑनलाइन 'रॉलेट' जुगारचा सूत्रधार नाशिकहून पोलीसांच्या ताब्यात | Sachin Patil | Superintendent of Police| Nashik

  • 3 years ago
नाशिक : विख्यात रॉलेट ऑनलाइन जुगरचा सूत्रधार कैलास शाह यास नाशिक जिल्हा पोलिसांनी गुरुवारी केली अटक. पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी या बाबत पत्रकार परिषदेत दिली माहिती. (व्हिडिओ- सोमनाथ कोकरे)

Recommended