शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पंचवीस किलोमीटरचा अखंड दंडवत | kolhapur| jyotiba dongar| ajit jamdar| Maharashtra| BJP

  • 3 years ago

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्णत्वासाठी आज भारतीय जनता पार्टीचे गडहिंग्लज तालुका सरचिटणीस अजित लक्ष्मण जामदार रा . कडगांव यांनी आज कोल्हापुरातील दसरा चौक ते श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर ता. पन्हाळा असा पंचवीस किलोमीटरचा अखंड दंडवत घातला. ( बातमीदार : निवास मोटे)