Tandav Controversy: ‘तांडव’ वेबसिरीजमुळे निर्माण झालेल्या वादानंतर निर्मात्यांनी अखेर मागितली माफी

  • 3 years ago
अमेझोन प्राइम व्हिडिओ वरील वेब सीरीज तांडव वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.हिंदू धर्मियांच्या भावना धुखावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. अखेर या सिरिजच्या निर्मात्यांनी माफी मागितली आहे.

Recommended