Sushant Singh Rajput Case: Fake Twitter Accounts बनवून राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांची बदनामी

  • 4 years ago
सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी विविध खुलासे झाले. तसेच यामधून ड्रग्जचे सुद्धा प्रकरण समोर आल्याचे दिसून आले आहेत. याच दरम्यान, मुंबई पोलीस आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदनामी करण्याची मोहीम सुरु करण्यात आली होती.जाणून घ्या अधिक.