Sushant Singh Rajput Best Movie's: सुशांत सिंह राजपूत याचे 'हे' खास सिनेमे एकदा तरी पहायलाच हवेत

  • 4 years ago
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने काल ( १४ जून ) मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांत सिंह ने केलेल काही सिनेमे आहेत बरेच गाजले आणि आपण सर्वांनी एकदा तरी पहायला हवेत.जाणून घेऊयात कोणते आहेत ते.

Recommended