Maharashtra Lockdown Extends: महाराष्ट्रात ३१ जुलै पर्यंत लॉकडाऊन कायम !

  • 4 years ago
महाराष्ट्र सरकारने ३१ जुलै पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली. यात काही प्रमाणात शिथीलता देण्यात आल्या आहेत

Recommended