Covid-19 च्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन Ganpati विसर्जन करण्याची सोय; ठाणे महानगरपालिकाचा निर्णय

  • 4 years ago
Covid-19 संकटात गणपती विसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने एक नवी योजना सुरु केली आहे. त्यामुळे आता गणेश मुर्तींचे ऑनलाईन पद्धतीने विसर्जन करता येणार आहे.जाणून घ्या कशी असेल योजना.