Coronavirus: महाराष्ट्रात एकूण ३६३ तर मुंबईत १८१ कैद्यांना COVID-19 ची लागण

  • 4 years ago
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे.राजकारणी असो , म्युनिसिपल कर्मचारी असो किंवा मग डॉक्टर सगळ्याच स्तरावर कोरोनाने आपला शिरकाव केला आहे.राज्यातील कारागृहांमध्येही कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे

Recommended