Migrant Workers :स्थलांतरित मजुरांची आरोग्य,जेवण, प्रवासाची सोय राज्य सरकारने करावी-सर्वोच्च न्यायालय

  • 4 years ago
लॉकडाऊन वाढत असल्याच समजताच अनेक मजूरांनी घरी जाण्यासाठी चालत जाण्याचा मार्ग स्वीकारला. आज या स्थलांतरित मजूरांसाठी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे.

Recommended