Coronavirus Update: भारतात रुग्णसंख्येने ओलांडला ११ लाखांचा टप्पा

  • 4 years ago
दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.२४ तासांत देशात तब्बल ४० हजार ४२५ नवे करोनाबाधित आढळले आहेत.जाणून घ्या कोरोना रुग्णांचे अपडेट.