Former CBI Director Ashwani Kumar यांचा मृतदेह शिमलातील निवासस्थानी आढळला; आत्महत्या केल्याचा अंदाज

  • 4 years ago
सेंट्रल ब्यूरो इन्वेस्टीगेशनचे माजी डिरेक्टर अश्वनी कुमार यांचे निधन झाले आहे.शिमला येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचा मृतदेह आढळला.त्यांनी आत्महत्या केली असा प्राथमिक अंदाज दर्शवण्यात येत आहे.

Recommended