#Kailastidke#Mpsc#Upsc#Geogrophy महाराष्ट्रातील घाट by #kailastidke Sir

  • 4 years ago
#KailasTidke#Mpsc#Upsc#Geogrophy या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील सर्व घाटांची माहिती देण्यात आली आहे.

आंबा घाट,फोंडा घाट,अणुस्कुरा घाट,कुंभार्ली घाट,ताम्हाणी घाट,दिवे घाट,बोर घाट,कात्रज घाट,खंबाटकी घाट,आंबोली घाट,व इतर घाट

यांची माहिती दिली आहे. हे सर्व घाट कसे लक्षात ठेवावे हे अत्यंत मनोरंजनात्मक पद्धतीने सांगितले आहे.

Recommended