आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये प्रोस्टेट ग्रंथी व मुतखडा उपचार शिबीर संपन्न

  • 4 years ago
राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज यांच्या 29 व्या स्मृतीदिनानिमित्त आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये स्व.श्रीमती सुशिलाबाई लखमीचंदजी बोथरा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सतीश आणि अजित बोथरा परिवार यांच्या सहकार्याने आयोजित प्रोस्टेट ग्रंथी आणि मुतखडा तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आलं होत, या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांच्या हस्ते करण्यात आलय.