Prajakta Gaikwad | प्राजक्ताचं लाठीकाठी कौशल्य | Swarajyarakshak Sambhaji

  • 4 years ago
स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतील युवराज्ञी येसूबाई म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने एका कार्यक्रमानिमित्त लाठी काठी करून दाखवली. मल्टी टॅलेंटेड अभिनेत्रीचं बघूया हे अजून एक टॅलेंट. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote