Riteish Deshmukh reacts on TikTok | बंद करा TIKTOK | रितेश देशमुखचा tik tok विरोधात video
टिकटॉकचे व्हिडीओ करण्याच्या नादात अनेक तरुण आपला जीव गमावतात. यामुळेच अभिनेता रितेश देखमुखने प्रतिक्रिया व्यक्त करत टिकटॉक व्हिडीओ बनवताना काळजी घ्याचा सल्ला सगळ्या tiktokersला दिला आहे. Video Editor : Omkar Ingale
Category
🗞
News