Mi honar Superstar | जेव्हा राहुल देशपांडे "आवाज वाढव डीजे तुला" गातात | Rahul Deshpande

  • 4 years ago
स्टार प्रवाहवरील मी होणार सुपरस्टार या कार्यक्रमात गायक राहुल देशपांडे यांचा वेगळा अंदाज बघायला मिळाला. त्यांनी आवाज वाढाव हे गाणं गाऊन कार्यक्रमात मजा आणली. Reporter : Pooja Saraf video Editor : Omkar Ingale