Balumamachya Navan Chang Bhala | बाळूचा सत्यवाला सल्ला | Colors Marathi

Rajshri Marathi

by Rajshri Marathi

2 views
कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत सत्यवाला बाळू इनामदाराची परीक्षा बघत आहेत हे समजत. आणि ते असं का करत आहेत हे विचारण्यासाठी ती तळावर जाते. तेव्हा बाळू तिला त्याच्या कामात न पडता पोटातल्या जीवाला जपायला सांगतो. Reporter : pooja Saraf Video Editor : Mahesh mote