• 5 years ago
तुला पहाते रे मालिकेतील राजनंदिनी साकारल्या नंतर अभिनेत्री शिल्पा तुळसकर नव्या मालिकेतून नव्या भूमिकेत दिसणार आहे. स्टार प्लसवरील दादी अम्मा दादी अम्मा मान जाओना या मालिकेत रेखा नावाची त्यांची नवी भूमिका आहे. जाणून घ्या या मालिकेबद्दल. Reporter-Darshana Tamboli, Camera-Gaurav Borse, Video Editor-Omkar Ingale.

Category

🗞
News

Recommended