Don Special | "बापासमोर माझा अपमान झाला" - Makarand Anaspure | दोन स्पेशल | Sayaji Shinde

  • 4 years ago
कलर्स मराठीवरील दोन स्पेशल कार्यक्रमात मकरंद अनासपुरे आणि सयाजी शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी मकरंद यांनी त्यांचा शाळेतला मर खाल्याचा किस्सा सांगितला. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale Footage Courtesy : Colors Marathi