Tanhaji | चंद्राजी पिसाळ Exclusive ! | Ajinkya Deo, Ajay Devgan

  • 5 years ago
तान्हाजी सिनेमाचं शूटिंग कसं होतं ? ऐतिहासिक भूमिका साकारताना काय मेहनत घ्यावी लागते ? अजिंक्य देव यांची चंद्रजींच्या भूमिकेसाठी निवड कशी झाली ? या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी पहा अजिंक्य देव यांची exclusive मुलाखत. Reporter- Darshana Tamboli, Camera- Gaurav Borse, Video Editor-Mahesh Mote.

Recommended