Don Special कलाकारांना कोसळलं रडू Colors Marathi Sanjay Mone, Anand Ingale
कलर्स मराठीवरील दोन स्पेशल या कार्यक्रमात मंगला खाडिलकर आणि सुधीर गाडगीळ या दोन ज्येष्ठ पत्रकरांनी हजेरी लावली. यावेळी सुधीर गाडगीळ यांनी एक अवलिया विक्रमवीराचा किस्सा सांगितला. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Omkar Ingale, Footage Courtsey: Colors Marathi #donspecial
Category
🗞
News