Balumamachya Navan Chang Bhala | Episode Update | खानूवर बाळूची कृपा! | Colors Marathi

Rajshri Marathi

by Rajshri Marathi

15 views
कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेच्या १७ जानेवारीच्या भागात खानू घरी पोहोचतो तेव्हा त्याचा भाऊ पूर्णपणे बरा झाल्याचं दिसतं तो बाळूचे आभार मानतो. तर इकडे पाटील बलुची घोंगडी परत देण्यास नकार देतो. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote #balumamachyanavanchangbhal