ManFakira | नातेसंबंधावर भाष्य करणारा | Motion Poster Out | Mrunmayee Deshpande

  • 4 years ago
मृण्मयी देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित मन फकिरा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात सायली संजीव, सुव्रत जोशी, अंकित मोहन आणि अंजली पाटील हे मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहेत. Reporter : Pooja Saraf Video editor : Mahesh Mote