• 5 years ago
रसिका एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. या चर्चेचं कारण आहे तिचा नवा लूक. तर हा फक्त लूक नाही तर आहे हॉट लूक. रसिकाने खूप वजन कमी केलंय तिच्या या ट्रान्सफॉमेसशचा फोटो तिने शेअर केला आहे. Reporter-Darshana Tamboli, Video Editor-Omkar Ingale.

Category

🗞
News

Recommended