सांधे व स्नायू दुखी , या गोष्टी आजच करा , 100% फरक

  • 4 years ago
About this video : -

शरीराच्या सांधे व स्नायूंमध्ये वेदना झाल्यानंतर पिडीतास दिवसभर अस्वस्थ वाटते .अशावेळ त्याच्या कार्यक्षमतेवरही नकारात्मक परिणाम होतो . जाणून घेऊया स्नायूंमध्ये निर्माण होणारा आकस व ताणापासून कसा बचाव करावा आणि वेदनेपासून कशी सुटका करावी .