थलैवा रजनीकांत यांचा दरबार हा हिंदी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळेस त्यांनी पत्रकारांशी मराठीत संवाद साधला. मराठी भाषेविषयी आणि सिनेमाविषयी ते काय म्हणाले पाहूया या व्हिडिओमध्ये! Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #rajanikant
Category
🗞
News