Balumamachya Navan Chang Bhala Episode Update | सुधाकर छायाच्या तावडीत | Colors Marathi

Rajshri Marathi

by Rajshri Marathi

4 views
कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत प्रताप मदत करतो सांगून छायाच्या घरी घेऊन जातो. तिथे सुधाकरला चक्कर येते आणि त्याचा फायदा उचलून छाया सुधाकरचा हात धरून त्याला घरात घेऊन जाते. सुधाकर तिच्या तावडीतून सुटेल का ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale #Balumamachyanavanchangbhala