Ratris Khel Chale 2 Episode Update | माधवच्या जीवाला धोका? | Zee Marathi | Episode Update

  • 4 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात अण्णा माधवसोबत शंकराच्या मंदिरात जातात. जेव्हा तो मंदिरातून बाहेर येतो तेव्हा पांढऱ्या साडीतील बाई माधवच्या मागे उभी असते तेव्हा अण्णा तिच्यावर बंदूक रोखतात मात्र ते पाहून माधव घाबरतो. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Omkar Ingale #ratriskhelchale2

Recommended