Ratris Khel Chale 2 Episode Update | अण्णा-सुषमाचं नातं नाईकांना कळणार? | Zee Marathi | Episode Update

  • 4 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत बोलावूनही अण्णा घरी न आल्यामुळे नाराज झालेली शेवंता नाईकांच्या घरी जाऊन सुषमा अण्णांची मुलगी आहे हे उघड करायचं ठरवते. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #ratriskhelchale2

Recommended