Balumamachya Navan Chang Bhala | बाळू - चंद्रहार पुन्हा आमने-सामने | Colors Marathi

  • 5 years ago
कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत सविता आणि तीचे आई वडील त्यांच्या मुलीचा संसार नीट करा अशी विनंती करण्यासाठी बाळूमामांकडे जातात. तिथे गेल्यावर बाळू चंद्रहाराला तळावर बोलवून घेतात. आता पुढे काय होणार? Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote #BalumamachyaNavanChangbhala