Copy | Trailer Review | शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणारा सिनेमा | Anshuman Vichare, Milind Shinde | Marathi Movie 2019

  • 5 years ago
कॉपी या आगामी मराठी सिनेमाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. ८ नोव्हेंबरला रिलीज होणाऱ्या सिनेमात विद्यार्थ्यांची शिक्षणासाठीची धडपड, शिक्षणव्यस्थेतील भ्रष्टाचार यावर भाष्य करण्यात आले आहे. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote #copy #marathimovie2019

Recommended