Shriya Pilgaonkar | विकीसोबत श्रिया रेड कार्पेटवर

  • 5 years ago
नुकतंच एका इव्हेंटमध्ये श्रिया पिळगांवकर एका ग्लॅमर्स लूक मध्ये बघायला मिळाली. आणि त्यामुळे सगळ्यांच्याच नजरा तिच्याकडे वळल्या. या इव्हेन्टच्या रेड कार्पेटवर श्रिया विकी कौशलसोबत दिसली. विकी सोबत ती पोज देताना दिसली. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote

Recommended