विठ्ठलाला तुळस आणि मंजिरीचा हार वाहण्यामागील वैशिष्ट्ये

  • 5 years ago
तुळशीमध्ये श्रीविष्णूची सूक्ष्म स्पंदने आकर्षित करण्याची क्षमता अधिक असते. श्री विठ्ठल हे श्रीविष्णूचेच रूप आहे. विठ्ठलाच्या मूर्तीला तुळस वाहिल्याने ती जागृत व्हायला साहाय्य होते.

Recommended