Sur Nava Dhyas Nava S3 | स्पर्धकांची स्वरमय लढत | Colors Marathi

  • 5 years ago
कलर्स मराठीवरील 'सूर नवा ध्यास नवाचं' तिसरं पर्व सध्या सुरु झालं असून ऑडिशन पर्वाची झलक सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळतेय. मुंबई ऑडिशन राऊंडवेळी एका स्पर्धकाने चक्क सूर नवा ध्यास नवाच्या तिसऱ्या पर्वावर एक गाणं सादर केलं. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale Video Courtsey- Colors Marathi #surnavadhyasnava