Ratris Khel Chale 2 | आजारपण शेवंताच्या अंगाशी? | Zee Marathi

  • 5 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात अनेक रंजक घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच शेवंता पुन्हा एकदा गरोदर असते आणि तिच्या चेहऱ्यावर काही फोडं दिसायला सुरुवात होते. मात्र रघूने दिलेल्या औषधाने तिच्या चेहऱ्यावर काही उमटलेलं आहे का ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale