Mrs. Mukhyanmantri | सुमीचा लग्नाला होकार | Zee Marathi

  • 5 years ago
झी मराठी मिसेस मुख्यमंत्री या मालिकेत भावी मुख्यमंत्र्यांच्या म्हणजेच समरसाठी त्याच्या होणाऱ्या बायकोचा शोध संपला आहे. सुमीने समर सोबत लग्न करण्यासाठी होकार दिला आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Category

🗞
News

Recommended