Balumama Chya Navan Chang Bhala | बाळूच्या मागे गंगूची भुणभुण | Episode Update

  • 5 years ago
कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत बाळू गावातील माणसांना गोळा करून त्यांच्याशी काय गप्पा मारत असतो, काय चालू असतं असं विचारते. गंगूला तो जे करत असतो ते पटत नसतं म्हणून ती सतत त्याला काम करण्याविषयी, पैसे कमवण्याविषयी सांगत असते. Reporter : Pooja Saraf, Video Editor : Ganesh Thale #ColorsMarathi #balumamachyanavanchangbhal

Recommended