Shri Laxmi Narayan | वेदवतीसाठी विष्णूंनी केला लक्ष्मीचा त्याग! |Colors Marathi

  • 5 years ago
कलर्स मराठीवरील श्री लक्ष्मी नारायण या मालिकेत लक्ष्मी-नारायण यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. गृहप्रवेशावेळीच वेदवती या भक्ताच्या मदतीला श्रीविष्णू निघून जातात. आता काय होणार? Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #colorsmarathi #laxminarayan