Bigg Boss Marathi 2 | "वीणा बेईमान आहे. "- शिवानी | Day 65 | Spoiler Alert

  • 5 years ago
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी २ मध्ये 'तहानलेला कावळा' या कँप्टन्सी टास्कदरम्यान वीणाने अभिजीतच्या मडक्यात खडे टाकल्याचा आरोप शिवानी करते. आता काय होणार? Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Ganesh Thale #NehaShitole #ArohVelankar